पिंप्री अवगण येथे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी केली भिम जयंती साजरी

 मंगरूळपीर प्रतिनिधी -दिलीप अवगण पाटील



मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम पिंप्री अवगण येथे आज दिं 14,04,2023 रोज शुक्रवार सरपंच कल्पना ताई अवगण व उपसरपंच रामरावजी राठोड तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी हजेरी लावली व गावकरी मंडळी डॉ बाबासाहेब आंबेडकर कि जय अशा घोषणा ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण अवगण यांनी दिल्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली भिम जयंती

Post a Comment

Previous Post Next Post