लहुजी सेवा समाज मंडळ नियोजित बांधकाम मदतीसाठी लावणी व ऑर्केस्ट्रा महोत्सव -मा. श्री. भगवानराव गोरखे ( उपजिल्हाध्यक्ष अ.नगर NCP)




प्रतिनिधी -अमित बगाडे

 श्रीगोंदा -: सामाजिक बांधिलकी  जपत नियोजित वसतिगृहाचे बांधकामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अ. नगर  जिल्हा उपाध्यक्ष मा. भगवानराव गोरखे यांनी श्रीगोंदा या ठिकाणी महाराष्ट्रातील  प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा लावणी महोत्सव हा कार्यक्रम ३ मे २०२३रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता ठेवला असून या कार्यक्रमाच्या प्रसंगी विशेष आकर्षण सुपरस्टार सिनेअभिनेत्री नितलजी शितोळे झगा सॉंग फेम  तसेच बारामती लाईव्ह संपादक तसेच गुरूमनी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका तसेच स्वप्न मराठी टीव्ही चॅनल च्या बिझनेस हेड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना गुरुमनी प्रोडक्शन व एस.जी प्रोडक्शन यांची असून  तसेच आयोजन  लहुजी सेवा समाज मंडळ-  भगवानराव गोखले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अ. नगर जिल्हा उपाध्यक्ष यांनी केलेल्या असून  या कार्यक्रमला जास्तीत जास्त चाहत्यांनी  उपस्थित राहावे असे देखील आव्हान लहुजी सेवा समाज मंडळ यांच्यावतीने  करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post