प्रतिनिधी _शिवाजी गजभार
*श्री महागणपती ज्युनिअर कॉलेज, रांजणगाव गणपती* इयत्ता 12 वी निकाल:- *वाणिज्य शाखा (८४.२१%)* १)
कु.शेख पायल आजम ८४℅
कु.शेख पायल आजम ८४℅
२) कु.वायदंडे गौरी पंडित ७६.५०%
३) कु.कारले स्नेहल सतीश ७४.५०%
४) कु.वाबळे तनुजा गोरख ७१.१७%
५)कु. नाझरकर सारिका दीपक ७१.००% *विज्ञान शाखा(९७.२९%)* १) कु.लाटे निकिता बलभीम ६४. ६७%
२) कु.पोखरखर साहिल संजय ६२. ३३%
३)कु. लगड अपर्णा बाबासाहेब ६२.१७%
४) कु.परमार खुशबू पारस ६०%
५) कु.नळकांडे प्राची शिरीष ५९.१७% प्राचार्य अरविंद गोळे, सुपरवायझर श्री निलेश फापाळे,सहशिक्षक सौ पद्मिनी कवठेकर,सौ स्मिता गोळे,श्री अब्बास शेख,श्री भानुदास चव्हाण,सौ स्वाती दंडवते,सौ साठे मॅडम, सौ प्रमिला गायकवाड,पोर्णिमा गायधने,तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे आणि प्राध्यापक यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके सर, संस्थेचे सचिव श्री प्रकाश शेळके सर यांनी अभिनंदन केले.

