अहमदनगर -अफसर शेख
अहमदनगर शहरांमध्ये जिल्हा पोलीस ट्राफिक चे अधिकारी तसेच आरटीओ विभाग मार्फत संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये कारवाई करण्यात आली ऑनलाइन केलेले दंड बरेच दिवसापासून नागरिक भरत नाहीये या वसुलीसाठी शासनाने दंड वसुली करण्यासाठी मोहीम सुरू केले आहे ह्या कारवाईमुळे तसेच चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येणारे नंबर प्लेट हे सुद्धा शोधण्यासाठी उपयुक्त मोहीम होत आहे
ह्या तपासाच्या माध्यमातून त्या गाड्या सापडण्याची मदत होत आहे नागरिकांनी लवकरात लवकर दंड भरावा अशी पोलीस जिल्हा पोलीस ट्राफिक तसेच आरटीओ विभाग कार्यालय मार्फत केली जात आहे हो पोलीस निरीक्षक एम एल पोव्हम साहेब, पीएसआय मोहम्मद सय्यद साहेब, तसेच श्री धूम साहेब मोटर वाहन निरीक्षक RTO अधिकारी श्री दासनुर सर साहेब मोटर वाहन निरीक्षक ,स.कॉ जालिंदर शिंदे. स.कॉ संजय गवळी. स.कॉ महादेव कोळसे . पो.हवा खामकर. पो.हवा दहिफळे. पो. हवा काळे. पो.कॉ वाघ . पो.ना आढाव. पो.हवा घोरपडे. पो.कॉ.साठे. पो.कॉ यादव. पो.हवा जहीर शेख डीएसपी चौक येथे अहमदनगर हे सर्व उपस्थित होते

