जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार अफसर शेख देण्यात आले





अहमदनगर मधील माऊली संकुलन येथे आयोजित करण्यात आले जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जाडकर हे गेल्या सहा वर्षांपासून काम करत आहेत ज्या ज्या व्यक्तींनी समाजासाठी काम केला आहे अशा लोकांच्या गुणगौरव करण्याचं काम ते दरवर्षी करत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी आले होते पारितोषकासाठी जवळपास 61 लोकांची निवड करण्यात आली होती राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र मध्ये ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलं आहे असे त्यांची निवड करून त्यांना पुरस्कार देण्यात आले आहे अफसर शेख संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मानव विकास परिषद भारत तसेच राष्ट्रीय संपर्कप्रमुख स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत यांनी गेल्या सहा वर्षापासून समाजकार्यामध्ये कार्यरत आहेत गोरगरिबांना नागरिकांना अनेकांना त्यांच्या हक्क न्यायासाठी अहोरात्र कार्य करत आहेत करुणा काळामध्ये अनेकांना दवाखान्याची बिल कमी करून दिले आहेत अनेकांना अन्नदान वाटप केलं आहे जीवनात वस्तू ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी सदैव तत्पर लोकांसाठी मदतीसाठी धावून जातात याचीच दखल घेऊन जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था तर्फे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते अफसर शेख देण्यात आले पंचक्रोशीतील नागरिक व गावकडील मित्रांकडून शेख यांना शुभेच्छांचा वर्षाव होत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षम आमदार संग्राम भैया जगताप .adv महेश शिंदे.योगेश खिंडके सामाजिक .रावसाहेब काळे हे सर्व कार्यक्रमास ठिकाणी उपस्थित होते अफसर शेख यांनी पुरस्कार दिलेल्या संस्था तसेच आमदार साहेबांचे आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post