“स्त्री शक्ती मंच” संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रणाली भुयार




अहमदनगर अफसर शेख



अहमदनगर : प्रणाली विनोद भुयार याचं शिक्षण बी ए

एल,एल,बी असुन त्या अहमदनगर येथे कोर्टात कार्यरत आहेत.

समाजसेवेची आवड असून अनेक संस्था मध्ये सहभागी होऊन सहकार्य करतात.अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल “स्त्री शक्ती मंच” संघटनेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा शारदा अतुल भुयार कारंजा लाड यांनी एडवोकेट प्रणाली विनोद भुयार यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेच्या महिलाची पंचवीस जिल्हात नोंदणी झाली महिला अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत हे विशेष….


स्त्री शक्ती मंच संघटनेचा उद्देश तळागाळातील गोरगरीब महिलांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी गावापासून तर शहरापर्यंत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले महिलांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रणाली विनोद भुयार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

कोरोना काळामध्ये त्यांनी गोरगरीब महिलांना सहकार्य केले.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत शिवाय महिलांना मार्गदर्शन कार्यशाळा, प्रक्षिक्षण उद्योग, देऊन सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

तरी अहमदनगर जिल्ह्यातील महिलांनी वकील प्रणाली विनोद भुयार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सौ.शारदा भुयार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post