अजय गि-हे ची यशस्वी भरारी




मालेगाव -उमेश लहाने


अजय संतोष गिर्हे हा पुणे येथील नामाकिंत डाँ डी.वाय.पाटिल इंन्जिनियरींग कांँलेज ला व्दितीय वर्षाला रोबोटीक्स अँड अँटोमोशन या शाखेचे शिक्षण घेत असून काँलेज च्या माध्यमातून भारत सरकारतर्फे अँटो सेक्टरमधील अँटो डीसाईन चे  पेंटट यशस्वी सादर झाले असुन .प्रोप्रेसर डाँ. उन्नत पंडीत यांनी तसं सर्टीफिकेटस नुसतेक प्रदान केलं  एक ग्रामीण भागातील विद्यार्थी असुन त्याचे 1 ते 10 वी पर्यतचे शिक्षण सीबीएससी माध्यमाच्या भावना पब्लिक स्कूल देगांव ता.रिसोड जि.वाशिम  येथून पुर्ण केले,बारावी सायन्स केशवनगर येथील बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून पुर्ण झालै...जेइईसाठी आकाश बायजू अकोला शाखेत त्यांनी घेतले,पहिल्याच प्रयत्नात तो पुणे येथील डाँ.डी.वाय.पाटिल engineering आकृर्डी पुणे शाखेत प्रवेश मिळविला.वडील तिवळी येथील काँलेजला प्राचार्य म्हणून कार्य करताना तर आई गृहणी आहे...त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आजोबा भिमराव गि-हे ,आजी सौ.इंदुबाई,वडील,आई गंगासागर,काका प्राध्यापक डाँ.दिलीप गि-हे ,तथा आजपर्यंत ज्ञानदानचे कार्य करणाऱ्या गुरुजन वर्गाला दिले..त्यांच्या या असामान्य कामगिरीचे सर्वजन कौतुक करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post