रांजणगाव गणपती येथे आमदार निलेश लंके व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते आरती संपन्न

  रांजणगाव प्रतिनिधी अर्जुन शेळके

13/82023 रोजी आज अष्टविनायकापैकी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महागणपती रांजणगाव गणपती येथे पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेश जी लंके साहेब यांच्या हस्ते व शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळेस रांजणगाव गणपतीचे उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर पाटील देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर खजिनदार ओमकार देव डॉक्टर सेलचे अध्यक्ष कावरे डॉक्टर व सर्व डॉक्टर टीम रांजणगाव गणपती मा उपसरपंच अजय शेट गलांडे गणेश शेठ साळवे दादा दळवी रोहित दादा घावटे  उद्योजक प्रवीण शेठ लांडे तसेच रांजणगाव गणपतीचे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळेस देवस्थान समितीकडून आमदार निलेश लंके व माजी आमदार पोपटराव गावडे साहेब यांचा सन्मान करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post