आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी माजी सरपंच सतीशराव आरवडे यांनी शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आलेगाव भागामध्ये राबविले विविध उपक्रम संपूर्ण परिसरात पावसाअभावी दुष्काळाचे सावट असल्यामुळे आमदार अशोकबापूंच्या वाढदिवसानिमित्त बाकीचा कुठलाही खर्च न करता आलेगाव भागामध्ये असणाऱ्या मुख्य शाळा व भाग शाळा यांना शालेय साहित्य वह्यांचे वाटप व वृक्षारोपण करून कार्यसम्राट अशोक बापू पवार यांचा वाढदिवस आलेगाव पागाचे माजी सरपंच सतीश राव आरवडे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन साजरा केला खऱ्या अर्थाने बापूंचे सर्व समर्थक या उपक्रमामध्ये सहभागी होते प्रमुख उपस्थितीमध्ये भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक दादा भोसले खजिनदार महावीरशेठ दर्डा माजी ग्रामपंचायत सदस्य पै बाळासाहेब वाकचौरे रघुनाथ खराडे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब रासकर कालिदास हरिहर हरिभाऊ तोंडे मल्हारी हंडाळ माजी उपसरपंच रामदास काका वाकचौरे फार्मिंग सोसायटीचे सचिव बाळासाहेब वाकचौरे रंजीत दादा कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राव आरवडे रघुनाथ वाकचौरे बापूसाहेब शिंदे दिलीपराव ढोले इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
सामाजिक
