*प्रजासत्ताक दिनानिमित्त जय जवान जय किसान निमगाव माळुंगे येथे सैनिक भवन ध्वजारोहण संपन्न*
*, शिरूर -संजय चव्हाण
दि. 26* : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन जय जवान जय किसान माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले
माजी सैनिक बापूसाहेब लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व रंगशिंग विजू रंग सिंग यांनी उपसरपंच कविता विधाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालून पूजन करण्यात आले याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
अध्यक्ष विधाटे साहेब चंद्रकांत आबा संघटनेचे बापूसाहेब लांडगे व सर्व माजी सैनिक संघटना ग्रुप चे सदस्य उपसरपंच कविता विधाटे पंचायत समितीचा सदस्य विजू दादा रणसिंग पोलीस पाटील किरण काळे
सचिव बापूसाहेब लांडगे उपाध्यक्ष सुभेदार चंद्रकांत चव्हाण. तंटामुक्तीचे संतोष करपे. हवालदार संजय चव्हाण हवालदार लक्ष्मण कुसाळकर हवालदार नाना पवार हवालदार पवार साहेब हवालदार नागवडे सचिव लांडगे माजी सैनिक नंदराम चव्हाण
उपस्थित ग्रामस्थ यांनी जय जवान जय किसान निमगाव माळुंगे येथे सैनिक भवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला



