सौ.अंजनाबाई मानकर यांचे निधन
मंचर
वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथील सौ.अंजनाबाई ज्ञानेश्वर मानकर (वय ४९) वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले
त्यांच्या मागे पती,एक मुलगा ,मुली ,असा परिवार मागे असुन गावचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मानकर यांच्या त्या पत्नी तर प्रसाद ज्ञानेश्वर मानकर यांच्या त्या मातोश्री होत्या
Tags
निधन वार्ता
