निमगाव म्हाळुंगी येथे जय जवान माजी सैनिक संस्थेचा 19 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

 




जय जवान माजी सैनिक निमगाव  म्हाळुंगी ता, शिरूर  या संस्थेच्या १९ व्या वर्धापन दिन सोहळा आज निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी शिरुर तालुक्यातील माजी सैनिक ग्रामस्थ सहकुटुंब सहपरिवारसहित उपस्थित होते.  




जय जवान माजी सैनिक संस्था शिरुर तालुका या संस्थेच्या १९ व्या वर्धापन दिन सोहळा ची सुरुवात स्वातंत्र गीतांना मानवंदना देत करण्यात आली सोहळ्याच्या निमित्ताने अनेक सेवानिवृत्त माजी सैनिक विचारवंतांनी उपस्थित माजी सैनिक यांच्याबद्दल गौरवोदार काढले आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे प्रांणपनाने रक्षण करणारा व  कोणत्याही अडचणीची परवा न करता आपली कर्तव्य चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक हा आपल्या सर्वांच्या आदराचा आणि स्वाभिमानाचा विषय असून देशसेविकरीता जीवाची परवा न करता वीरमरण पत्करणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबियांच्या समस्या प्रशासनाने समर्पित भावनेने सोडवल्यास त्याच्या सेवेची संधी आपल्याला मिळून त्याच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येईल तसेच हे काम झाले तर सर्वात मोठा सन्मान हा माझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत मधील असेल अशा भावना वरिष्ठांनी आज वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केल्या. 


सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण देशात आपण सुरक्षित राहु शकतो सैनिकाच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे जेव्हा जेव्हा देशावर कठीण प्रसंग येतो तेव्हा तेव्हा या कठीण प्रसंगातून सैन्य दलाने देशाला बाहेर काढले आहे आणि म्हणूनच माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रशासनाने समर्पित भावनेने समस्या सोडवल्यास सैनिकांच्या ऋणातून उताई होण्याची संधी आपल्याला मिळते आहे या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शिरूर तालुक्याचं महत्वपूर्ण योगदान आहे अनेक हुतात्मांनी  केलेल्या आंदोलनाचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल अशा अनेकांच्या त्यागातून आपल्याला हे स्वातंत्र्य आपल्याला त्यांच्यामुळेच भयमुक्त वातावरणात विकास साधता येत आहे अशा सर्व स्वातंत्र्य सैनिक आणी क्रांतीकारकांना अभिवादन करत सिमेवर लढणारा प्रत्येक सैनिकांच्या कुटुंबांना विविध प्रश्नासाठी सरकार दरबारी अनेकदा खेटे मारावे लागतात प्रश्न सोडविण्यासाठी त्याच्यासाठीच्या कल्याणासाठी योजनांसाठी जिल्हास्तरावर सैनिक कल्याण अधिकारी विभाग आहे  त्या माध्यमातून सैनिकाचे वेतनाचे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचे वेगवेगळे च्या नोकरी बाबतचे प्रश्न सोडवणे अपेक्षित असते मात्र संबंधित कार्यालयाकडेच राज्य सरकारचे पुरते दुर्लक्ष होत आहे यासाठी जय जवान माजी सैनिक संस्था शिरूर तालुका यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचा उल्लेखनीय कामगिरी केली आहे  यावेळी पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते अत्यंत उत्साहात सैनिकांचे योगदान मोठे आहे यावेळी उपस्थित माजी सैनिक यांच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . त्यानंतर विविध क्षेत्रातील माजी सैनिक यांनी उल्लेखनिय कामगिरी केली त्यानाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक कार्यक्रमासाठी 



प्रमुख अतिथी मा. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर्जिकल स्ट्राईकचे जनक मा. ब्रिगेडीअर राजेंद्र गायकवाड(महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग)मा. कर्नल एस. डी. हिंगे.मा. श्री. प्रदिप क्षिरसागर

(पोलीस निरिक्षक शिक्रापूर)(पुणे जि. सैनिक कल्याण विभाग)मा. कर्नल सुरेश पाटील मा. श्री. बाळासाहेब म्हस्के साहेब (तहसिलदार शिरूर)(पुणे)मा. श्री. देसाई साहेब(गट विकास अधिकारी)मा. सुभेदार संभाजी धुमाळ मा. सुभेदार नारायण अंकुशे(राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय सैनिक किसान विकास पार्टी)मा. ऑडनरी कॅप्टन परशुराम शिंदे(अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघ शिक्रापूर) मा. सुभेदार शिवाजी कदम(अध्यक्ष चंदननगर खराडी)मा.सुभेदार सुरेश उमाप (जातेगाव बु.11)मा. श्री. सिताराम फंड (डि.वाय.एस.पी.)(अध्यक्ष मांडवगण फराटा)

मा. संपत दिघे (संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य): मा. सुभेदार रावसाहेब आदक मा. ऑडनरी कॅप्टन विश्वनाथ ढवळे (श्रीगोंदा)

मा. कॅप्टन प्रभाकर थेऊरकर(रांजणगाव गणपती)(शिरूर)मा. हवलदार आनंदराव ढमढेरे मरे मा.सुभेदार साहेब

मा.सुभेदार निबाळकर (न्हावरे)

मा. सुभेदार देवराम मिंडे (सविंदणे)  


सन्माननीय उपस्थिती मा.श्री. विजयदादा रणसिंग सदस्य पं.स. शिरूर मा.श्री.मा.सदस्य पं. समिती शिरूर मा.सौ.सविता विजयबापू करें सरपंच निमगाव म्हाळुगी रणसिंग मा. श्री. दादासाहेब रामभाऊ चेअरमन वि.का.सो.मा. श्री. तेजस आप्पा यादव अध्यक्ष मनसे शिरुर मा. श्री. किरण अंकुश काळे पोलीस पाटील निमगाव म्हा.मा. श्री. विकास आया शिपले मा.उपसभापती कृ.उ.बा.स. शि मा. श्री. रामचंद्र शिवले

मा.सरपंच शिवतक्रार म्हाळुंगी मा. श्री. शिवाजी (आप्पा) वडघुले

संचालक घोडगंगा सह.सा.का.मा. श्री. गुलाबराव नवले ग्राम विकास अधिकारी निमगाव 

मा. श्री. शांताराम सातपुते गाव कामगार तलाठी निमगाव 

मा. श्री. कांतीलाल टाकळकर

सचिव विद्या विकास मंदीर निमगाव म्हाळुंगी 


सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं.सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक वि.का.सौ. सर्व संस्थांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निमगाव म्हालुंगी उपस्थित होते 

अत्यंत उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात जय जवान माजी सैनिक संस्था शिरूर तालुका यांचा १९ वा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला 


या कार्यक्रमाचे आयोजन 

हवलदार लक्ष्मण शिवले सुभेदार रामचंद्र विधाटे अध्यक्ष उपाध्यक्ष

सुभेदार चंद्रकांत चव्हाण सचिव

वॉरंट ऑफिसर शंकरराव लांडगे सुभेदार बाळासाहेब घोलप

सदस्य हवलदार दिनकर बाठे

सदस्य हवलदार नामदेव चव्हाण

हवलदार मारुती चौधरी (सदस्य)

हवलदार लक्ष्मण कुसाळे(सदस्य)

सौ. सुनिता बाबासो मराठे

श्रीमती. शारदा दत्तोबा पवार यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post