कारंजा / अशोकराव उपाध्ये
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे निवडणूकीत सुप्रसिद्ध व्यापारी बाळू पाटील पाकधने यांना २८८ मते तर
ब्रीजमोहनशेठ मालपानी यांना ३१९ मते मिळाल्याने हे दोनही उमेदवार त्यांच्या प्रती स्पर्धी उमेदवारांना मागे टाकीत विजयी झाले आहे . हमाल मतदार संघातून हसन कालू चौधरी निवडून आले असल्याने बाजार समितीतील हमाल ;अडते ;व्यापारी यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला आहे .

