प्रतिनिधी सुकुमार घुगे
आज दिनांक ३१ मे रोजी ग्रांम पंचायत कार्यालय मारसुळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा संरपच श्री अंगद प्रदिपराव घुगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय दिनांक ९मे नुसार ग्रांमपंचायत स्तरावर गावातील महिलांनी बालविकास महिला जनजागृती व कार्यक्रम
राबविण्यात आपले योगदान दिले असा महीला प्रतिनिधी यांचा सत्कार करण्याचा शासनाचा मानस होता त्यानुसार मौजे मारसुळ येथे सौ.सिंधुबाई सुभाष पळसकर अंगणवाडी सेविका व श्रीमती रुखमिना संजय निगोते बचत गट अध्यक्ष सौ.सुनंदा मधूकर घुगे आशासेविका सौ.प्रिती सुनिल घुगे आशासेविका सौ.नैनाबाई नितीन गिरी बचत गट अध्यक्ष महीलांचा शाल श्रीफळ हार अर्पण व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाला प्रकाशराव घुगे रमेशराव घुगे अनिल घुगे सौ.पार्वताबाई घुगे संगिताबाई घुगे ललिता घुगे संगिता प्रमोद घुगे कल्पना घुगे ग्रांम पंचायत सर्व सदष्य बळवंत जयसिंगराव सांगळे ग्रांम रोजगार सेवक सौ वर्षी विजय घुगे श्रीमती रुखमिना संजय निगोते महिला बचत गट अध्यक्ष सुमनबाई निगोते चंद्रकलाबाई निगोते अंकिता पांडुरंग घुगे आशाबाई दत्तराव गुट्टे पुष्पा अर्जूना घुगे राजकन्या सुनिल घुगे वैजनताबाई घुगे सरूबाई बबनराव घुगे लक्ष्मीबाई अभिमन्यू घुगे अनिता बाळू घुगे रेणूका सदाशिव निगोते शिलाबाई भगवान घुगे चित्राबाई प्रल्हाद घुगे मनिषा रवि मांजरे

