मुंगळा येथे शेतातील अगीमुळे शेतकऱ्याचे ऐक हजार बांबू जळून खाक

 


मालेगाव प्रतिनिधी विठ्ठल केळे

मुंगळा येथील भाग क्र 1 मधील गट न 70 मध्ये दि 30/05 रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या अगीमुळे मुंगळा येथील शेतकरी संजय तुकाराम नखाते यांचे शेतात सांत्र्याच्या झाडाला लावण्यासाठी आणलेले ऐक हजार बांबू जळून खाक झाले असल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुस्कान झाले आहे सदर या प्रकारचा पंचनामा दि 31 रोजी सकाळी 10 वाजता मुंगळा भाग ऐक चे तलाठी जी पी उमाळे यांनी केला असून नखाते यांचे ऐक हजार बांबूचे नुस्कानसह सांत्र्याच्या झाडाला अगी मुळे आस लागली आहे सदर शेतकऱ्याला नुस्कान भरपाई मिळावी या करिता सामान्धीतकडे  विंनती केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post