गाव मनभा ता कारंजा लाड जिल्हा मनभा गावातील ग्रामपंचायत मनभा अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी




प्रतिनिधी महादेव तायडे

 गाव मनभा ता कारंजा लाड जिल्हा मनभा गावातील ग्रामपंचायत मनभा अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये प्रतिभा राजेंद्र भेलोंडे तसेच अनुसया ठाकरे यांना अहिल्याबाई पुरस्कार सन्मान देण्यात आला ते गावातील सरपंच मॅडम देशमुख उपसरपंच मुजीक भाई ग्रामपंचायत सचिव देवा राठोड सर सदस्य धामणे भाऊ संगीता सुनील नालट समद भाई अन्सार अली शितल भाऊ देशमुख आशा वर्कर अंगणवाडी सेविका बचत गट उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post