अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यंत्रणा कोमात अवैद्य धंदे जोमात





अहमदनगर- अफसर शेख

अहमदनगर जिल्ह्यामधील एमआयडीसी या हद्दीमध्ये बाहेर राज्यातील पोरं आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगारासाठी येतात परंतु भलतेच चित्र पाहायला मिळत आहे ही एमआयडीसी हद्दीमध्ये असलेले  वैद्य धंदे यांना कोणाचा आशीर्वाद आहे पोलीस प्रशासन कोणाच्या दवाखाली काम करतो असं सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे इतर राज्यातून येणारे मुलांना रोजगारासाठी आपल्या घराचे उपजीविका भागवण्यासाठी रोजगार मिळवणे परंतु एमआयडीसी वैद्य धंदे जोमात राजरोसपणे सुरू आहे इतर राज्यातून येणारे मुलं रोजगाराच्या भटकंतीत येऊन इथल्या अवैध धंद्याचे गुरफटलेल्या जाळ्यामध्ये व्यवस्थेला बळी पडून त्याचे राज रोसपणे आर्थिक लूट होत आहे इतर राज्यातल्या मुलांना मारहाण करून लुटले लुटणारे प्रकार घडत आहेत  असे प्रकार जास्त घडण्याचे प्रकार भविष्यात नाकारता येत नाही कारण राज्यातून येणारी मुलं नागरिक त्यांची एमआयडीसी ठिकाणी ओळख नसल्यामुळे ते कोणाकडे जाणार कोणाकडे तक्रार करणार त्यांचे हक्क नेण्यासाठी कोण उभा राहणार हे  प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असा प्रकार कधी थांबणार आर्थिक लूट करत आहे एमआयडीसी अवैद्य धंदे का आहेत जोमात बिंगो मटका क्लब हुक्का पार्लर ह्या धंदे कोणाच्या आशीर्वादाने  चालतात ज्या कोणाचा आशीर्वाद आहे त्याला पोलीस प्रशासन घाबरतो का उलट सुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकांना पडला आहे  अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस  जिल्हा अधीक्षक मा.राकेश ओला साहेब यांच्याकडे गांभीर्याने पाहणार का अवैध धंदे करणारे कारवाई होणार का याच्याकडे सर्वसाधारण नागरिकांचे लक्ष लागला आहे

Post a Comment

Previous Post Next Post