हिंदू जननायक मा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना कपडे वाटप

 



हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या  कपडे व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी तालुका अध्यक्ष मा.सचिन हनूमान सटाले .उपाध्यक्ष मा.आबासाहेब उघडे .सरचिटणीस विशाल भुसारे . मा.सचिन साळवे मा.रोहित कानगुडे, सुनील विटकर ,अंबादास गांगर्डे,मा.सचिन गव्हाने,मा मनोज काकडे आधी मनसैनिक व संस्थेचे अध्यक्ष शरद आढाव हे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सचिन सटाले म्हणाले राज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप अशा अनेक उपक्रमांनी साहेबांचा वाढदिवस कर्जत तालुक्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post