आठ वर्ष च्या योगेश करीता आई वडीला ची धावपळ - रक्ता ची गरज . अश्यात च मदती करीता धावले शासकीय रक्त संकलन केंन्द्र चे चंदन वासनिक व सासचे श्याम सवाई .



कारंजा प्रतीनीधी / अशोकराव  उपाध्ये         :                   . कारंजा -उप जिल्हा रुग्णलय येथे दि सोमवारी  ग्राम आखत वाडा येथील कुटूंब आपल्या मूलाला घेऊन शासकीय रुग्णालय मध्ये आले .तेव्हा डॅक्टार ने त्याला रक्त लावावे लागेल असे सांगितले . तेव्हा कुंटूब हे विचारात पडले रक्त कोठून आणचे ?  उप जिल्हा रुग्णालय चे रक्त संकलन केंन्द्र चे चंदन वासनिक यांनी सदर रुग्णाच्या कुटूंबा ला समुपदेश करूण आपण शासकीय रक्तपेढी चे डोनर कॉर्ड आणले तर आपणास रक्त मोफत मिळेल असे सांगितले . कारण रक्त पहिजे असल्यास ११०० ते १९०० रुपया पर्यत पैसे मोजावे लागतात . पण शासकिय रक्त पेठी चे डोनर कॉर्ड असले तर सर्व मोफत होते असे असल्या मूळे तत्काळ " सर्वधर्म मित्र मंडळ च्या सास कंट्रोल रूम शी संपर्क करूण शासकीय रक्तपेढी चे डोनर कॉर्ड उपलब्ध करूण दिल्या गेले . यात उप जिल्हा रुगणालयच्या वैध किय टिम ची मदत मिळाली आणी चंदन वासनिक  यांचा पुढाकार मिळाला .  सदर कुटूंबा ला काही लक्षात येत नव्हते अश्यातच सास चे श्याम सवाई यांनी मदत केली यावेळी सास रुग्णसेवक दिपक सोनोने हि मदती  ला होते . यावेळी श्याम सवाई यांनी अवाहान केले कि शासकीय रक्तपेढी वाशिम येथे रक्तदान करावे तसे च र क्त संकलन केंदाचे रुपांतर  रक्त पेढी मध्ये करावे .कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे सन २००७ मध्ये रक्त संकलक केंन्द व्हावे याकरीता सर्व धर्म मित्र मंडळ ने प्रयत्न केले होते त्या करीता प्रथम र क्त दान शिबीर घेतले गेले .. त्यात पुढाकार घेणारे व रक्तदान करीता सदैव पुढे असणारे सास चे स्व देवेन्द्र शिव मंगल आप्पा राऊत यांची आठवण या प्रसंगी होते . सध्या भारत हाडंगे आपली सक्रीय ता कायम ठेवत आठ वर्षाच्या योगेशला रक्ताची गरज श्याम सवाई अध्यक्ष सास यांचे मदतीने भागविली .

Post a Comment

Previous Post Next Post