कारंजा कृषी विभागातर्फे काजळेश्वरातील 137 शेतकऱ्यांना अनुदानित सोयाबीन बियाणे वाटप



कारंजा प्रतीनीधी / अशोकराव

 उपाध्ये : कारंजा तालुका कृषी विभागातफै काजळेश्वर ग्रामपंचायत भवन येथे ग्रामपंचायत उपसरंपच तैसीमभाई मुल्लाजी यांचे हस्ते प्रहार सेवक सोनुभाई ;कृषी सेवक अनिल राठोड ;प्रगतीशील शेतकरी तनविर पठान ;कोतवाल सचीन भगत यांचे उपस्थीतीत१३७ शेतकऱ्यांना ८की . वजनाच्या केडीएस७२६ सोयाबीन अनुदानीत बियाने वाटप मंगळवारी करण्यात आले . ग्रा पं. ला शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्जा नुसार शेतकऱ्यांना भेट म्हणून

अनुदानीत बियाणे देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असल्याचे कृषी सहाय्यक अनिल राठोड म्हणाले .

Post a Comment

Previous Post Next Post