रुपेश बाजड
रिसोड
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी संजय शिंदे तर उपसभापती पदी आरु यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन च्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असून प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील खोडके हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये दशरथजी साबळे विजयसेट झंवर प्रभाकरअण्णा जिरवणकर आशुभाऊ काटोले मन्नासेठ बाजपेयी अमोलभाऊ सरकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. रिसोड तालुक्यातील येवती येथे नवनिर्वाचित सभापती यांचे औषधीचे दुकान असून हे औषधी विक्रेत्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे त्या अनुषंगाने औषधी विक्रेत्याकडून या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी कार्यक्रमाला रुपेश पाटील बाजड अमर पाटील गोरेगावकर, यांच्यासह केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते