जंतर-मंतर (दिल्ली) येथे सुरु असलेल्या 'देशव्यापी आंदोलनाला जय जवान'माजी सैनिक संस्था निमगाव म्हाळुंगी, यांचा पाठिंबा

 



प्रतिनिधी -शंकर तिडके

  शिरूर-निमगाव म्हाळुंगी जय जवान'माजी  सैनिक संस्थेच्या वतीने  राळेगणसिद्धी येथे जाऊन समाज सुधारक अण्णा हजारे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून जय जवान माजी सैनिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले   आणि अण्णांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याची भावी दिली तुम्ही काम करीत रहा आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू त्यावेळी निवेदन



 देताना सुविधा अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे उपाध्यक्ष लक्ष्मण शिवले सचिव चंद्रकांत चव्हाण हवालदार बाबासाहेब चव्हाण हवालदार संजय चव्हाण हवालदार आनंद पवार हवालदार सुनील चव्हाण वाळके वरील सर्व माजी सैनिक तेवढी उपस्थित होते त्यावेळी मनमोकळेपणाने सविस्तर चर्चा केली आणि अण्णांनी आम्हाला भरपूर वेळ दिला त्याबद्दल जय जवान माझे सैनिक संस्थेच्या वतीने  आभार मानले




दिल्लीमध्ये चालू असणारे जंतर-मंतर मैदानावर 20 फेब्रु 2023 पासून में देशव्यापी आंदोलन सुरू आहे, त्यात विधवा पेन्शन, वन रँक वन पेन्शन, सैनिक डिसेबिलीटी पेन्शन इ विविध मागण्यांसाठी देशभरातील सैनिकांच उन्हा पावसात, कोणयाही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवून धरणे आंदोलन करीत आहेत.या परिस्थितीत एकजूट दाखवून आपल्या न्याय्य व



 हक्काच्या मागणीसाठी आम्ही सर्व माजी सैनिक सदैव आपल्या पाठीशी आहोत,अशी सर्वांच्या वतीने ग्वाही देत आहोत. व निमगाव मालूंगी व परिसरातील सर्व माजी सैनिक संघटना आपल्या बरोबर  आहे त्यावेळी सर्व निमगाव म्हाळुंगी जय जवान माजी सैनिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post