पालघर (माधव तल्हा)
पालघर येथे -मा नामदार श्री नरहरी झिरवळ
विधानसभा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
वर्तमान आदिवासी जमातीत घुसखोरी करू पाहणा-या समाज टोळ्यांना अटकाव व संबंधित बाबी यावर सखोल व निर्णायक संवाद घडून आला.
या परिसंवादाकरिता सर्व पक्षातील विदयमान व माजी खासदार ,आमदार व अन्य लोकप्रतिनिधी यांनी संवेदनशिल विषयावर विचार मंथनात करून
समाजाच्या भविष्याबाबत चिंचित होत सकारात्मक गोष्टीकडे लक्ष देणे बाबत समाजात जागृती होणे
आवश्यक व सर्व स्थरावर मोट बांधण्याची काळाची गरज आहे
असे सुचित केले.
या मंथन परिसंवादात नंदुरबार निशिक मराठवाडा अहमदनगर पुणे या जिल्हयातून लोकप्रतिनिधी उपस्थित होते.पालघर जिल्हयातून मा आमदार श्री सुनिल भुसारा,मा आमदार श्री विनोद निकोले मा आमदार श्री राजेश पाटील ,जेष्ठ समाज सेवक व आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष श्री काळूराम धोदडे
श्री चेतन माढा तसेच वसई जव्हार डहाणू येथील सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रम हा उर्जादायी व
समाज एकसंघ होत आहे याची ग्वाही देणारा ठरला.
नाशिक म्हसरूळ येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन

