प्रतिनिधी माधव तायडे
कारंजा शहर पोलिस स्टेशनतुन मंगलवारा ,विट्ठल मंदिर, बेबळ पाठ, महात्मा फुले चौक, जूना सरकारी दवाखाना, नगीना मस्जिद, दिल्ली वेस, छत्रपति शिवाजी महाराज चौक, भगतसिंह चौक,
जयस्तभ चौक, छत्रपति शिवाजी नगर, पोहा वेस, मारवाड़ी पूरा, रामा सावजी चौक, नगर परिषद चौक शहर पोलिस स्टेशन ले आले.
कारंजा शहरचा वतीने शहरातील सामाजिक कार्यकर्ते यानी रैपिड एक्शन फोर्स चे अधिकारी आणि
उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे साहेब चे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
सीआरपीएफ चे रॅपिड ॲक्टन फोर्स आरसीपी लोकल पोलीस कारंजा शहरचे उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे साहेब कारंजा शाहरचे पोलिस निरीक्षक आधारसिंह सोनोने साहेब व सर्व पोलिस कर्मचारि हजर होते.*
