ठाणे :- ठाणे शहरात आज पावसाने सकाळपासूनच दमदार हजेरी लावली असून पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यावरील वाहतूक लोकल सेवा मंदावली होती अनेक ठिकाणच्या सकल भागात काही प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती तसेच मध्य व पश्चिम आणि हर्बल मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत आहेत ठाणे शहरात पावसाने जोर धरला असून आणि शरीरातील वंदना सिनेमा राम मारुती रोड कळवा महापालिका मुख्यालयाजवळ तसेच बी केबिन जवळ पाणीसाठले आहे त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे करोड रुपये खर्च करून नालेसफाईचा दावाही यंदाच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा फुल ठरलाय सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांची जनजीवन विस्कळीत झाले ठाण्याच्या मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ठाणेकरांना पाण्यातून कशी कशी वाट काढावी लागत होती तसेच दुचाकी गाड्यांना पावसाचा मोठा फटका बसलाय मानधरक अक्षरशः दुचाकी पाण्यातून ढकलत आपली वाट काढत होते ठाण्याच्या पाचपाखाली येथील रायगड गल्लीमध्ये संरक्षण भिंत कोसळले मात्र यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही तसेच राममर्थी रोड व शहरातील अन्य भागांमध्ये वृक्ष हुंदळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत
