बदलापूर : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन बदलापूर शहरामध्ये बुधवार14 जून रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. जखमी सैनिकांच्या उपचारासाठी व गोरगरिबांना उपचारासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय लष्कराला आम्हा सामान्य नागरिकांकडून हा मदतीचा हात
बदलापूर -माजी नगराध्यक्ष शिवसेनाप्रमुख वामन दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरांमध्ये व विविध गावांमध्ये व रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते होती या रक्तदान शिबिरामध्ये मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी दैनिक लोकन्याय संघर्ष चे बदलापूर शहरचे संपादक नितीन दसरत बोराडे स्वतः रक्तदान देण्यासाठी सहभाग नोंदवला त्यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यादी रक्तदान दाते मोठ्या संख्येने उपस्थित होते


