कारंजा लाड / अशोकराव उपाध्ये कारंजा येथून शेलूबाजार मालेगाव एस टी बस हि सुरू होवी याची मागणी सर्व श्रेत्रातुन होतहोती . त्यांच्या प्रयत्नाला यश आले . त्यामुळे दि . ८-६-२३ रोजी दुपारी २ वाजता पहिली गाडी कारंजा मालेगाव सोडल्या गेली यात प्रथम वाहान घेऊन जाणारे चालक युवराज तुकाराम आडे व वाहक विलास उत्तम पवार यांचा सर्व धर्म मित्र मंडळ सास रोड सेफ्टी अधि यान चे श्याम सवाई व मोहम्मद मुनी वाले यांनी सत्कार केला सदर कार्यक्रम ला आगार व्यवस्थापक रवि मोरे सास चे श्याम सवाई धनजंय राठोड वाहतूक निरीक्षक गंगा अंबारपुरे डॉ विजय सावके मोहमद जागीर वाहतूक नियंत्रक संतोष राठोड सुर ज राठोड देवेन्द मोहाडे आदी उपस्थित होते सदर गाडी चे उदघाटन राष्ट्रीय एका त्मतेचे उदाहरण देत अजमद व शिवदास यांच्या हस्ते श्रीफळ फोडून केले .एस टी चा उपक्रम उल्लेखनीयआहे त्यामुळे
सास प्रमुख श्याम सवाईने यांनी प्रथमवाहन नेणाऱ्या वाहक चालकाचा सत्कार केला . प्रवाशांनी आनंद व्यक्त केला .
