अंबरनाथ येथे महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न




प्रतिनिधी नितीन बोराडे


अंबरनाथ येथे दरवर्षीप्रमाणे महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा दिनांक 13 जून रोजी अंबरनाथ येथे संपन्न झाली या सभेला तालुक्याचे महाराष्ट्र गट विकास अधिकारी श्री परदेशी साहेब माजी उपसभापती मा. बाळाराम कांबरी तालुका कृषी अधिकारी जिल्हा मार्केट व्यवस्थापक श्रीमती 



 तुपसौंदरे मॅडम,तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती आगीवले मॅडम, प्रभाग समन्वयक आणि प्रभाग संघाचे सर्व ग्राम संघ गट सदस्य महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सभासद ग्राम संघ व ग्राम संघात कार्यरत केडर याना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post