प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, रानशेत विद्यार्थी वसतिगृह उदघाटन कार्यक्रम संपन्न,




 पत्रकार माधव तल्हा,



दिनांक,29 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला असता , उद् घाटक मा.श्री. सुवेंदु मिश्रा,अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ एअर पोर्ट,विशेष अतिथी श्रीम. संजिता महापात्रा (I.A.S.)प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू,  

       आषाढी एकादशी च्या सुभदिवसी   वसतिगृहाचे उदघाटन पारपडले ,ह्या वसतिगृहात एकूण 336 मुलांची राहण्याची व सुस्याज्य अशी ईमारत तसेच झोपण्यास बेड गादी असे अनेक सुविधा रोटरी क्लब ऑफ एअर पोर्ट मुंबई कडून देण्यात आल्य,शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गायवळ सर बोलत होते ,की मुलांच्या आरोग्या साठी हि ईमारत व झोपण्या साठी दिलेले बेड हे अतिसय महत्वाचे आहेत,मुलांन साठी बाथरूम ची सुविधा आतच केली असून रात्री च्यां वेळेस त्रास होऊ नये,अशी शोईस कर सुविधा देण्यात आल्या आहेत,आजारी मुले पडली त्यांच्या साठी सप्रेट रूम दिली आहे, अशी सुव्हीधा असेल तर मुलांना अभ्यासात मन चागले रमेल,असे मुखध्यापक बोलत होते,


  ह्या आश्रम शाळेचा कायापालट दिवसेंदिवस होताना दिसतो,शाळेची गुणवत्ता शभर टके दिसून येते,शाळेतील मुले मुली क्रीडा श्रेत्रात अवल स्थानी असून रज्यस्थरावर्ती खेळून येतात,शाळेचे शिक्षक मुलांच्या प्रगती करिता अतोनात प्रयत्न करून मुलांचीप्रगती पथावर नेण्याचे काम शिक्षक करत आहेत,

     ह्या वसतिगृह उदघाटन कार्यक्रमास   

प्रमुख पाहुणे मा.श्री आनंद भाई ठाकूर, अध्यक्ष शिक्षण प्रशारक मंडळ ठाणे, मा.श्री.दावजी भी भोये, चिटणीस , शि.प्र. म.ठाणे, मा.श्री.पांडुरंग बेलकर ,चिटणीस, मा.श्री.राजेंद्र पाकधरे खजिनदार , मा.श्री.बी.एस. गायवळ ,प्राचार्य मध्मिक व उच्य माध्यमिक आश्रमशाळा रानशेत, मा.सो.एम.एम.मोरे,मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा रानशेत, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृद उपस्थित ,राहून कार्यक्रम परपडला,

Post a Comment

Previous Post Next Post