रिसोड तालुक्यातील वाडी रायताळवाडी येथील सोलर पॅनल तुटले



प्रतिनिधी -रुपेश बाजड

रिसोड ता 06

रिसोड तालुक्यातील वाडी रायताळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले आहे संतोष डिगंबर मानवतकर यांच्या शेतात वादळी वाऱ्याने संपूर्णतः सोलर पॅनल तुटून पडले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post