प्रतिनिधी नितीन बोराडे
ठाणे:- भगवंत फाउंडेशन बीड(एन.जी.ओ) डेबुजी युथ ब्रिगेट भारत संचलित गुरुकुल वसतिगृह या वसतिगृहाचे आर. के.वसतिगृह गुरूकुल (स्व.रमाकांतशेठ कदम साहेब) यांच्या नावाने नामकरण सोहळा रविवारी दिनांक ११/०६/२०२३ रोजी सामाजिक न्याय भवन सभागुह बीड येथे आर के गुरुकुल वसतिगुह येथे मा श्री. आशिषभाऊ रमाकांतशेठ कदम,मा श्री.देवराजजी सोनटक्के साहेब, मा श्री. जयसिंह साहेब (आई आय एस भारत सरकार),मा श्री. राहुलभाऊ वरणकर,मा श्री. कचरूभाऊ घोडके, मा श्री. राजु लिंगायत, मा श्री.मुरलीधर शिंदे,मा श्री. योगेश भया क्षिरसागर साहेब, श्री. संतोष सवतिरकर,श्री. दादासाहेब नन्नवरे,मुंबई-रोहा- खेड उपस्थित महिला/पुरुष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बटण दाबून उद्धघाटण सोहळा करण्यात आला यावळेला साहेबांनी केलेल्या कार्याची व्हिडीओ फिम सभगुहामधे दाखविण्यात आली
दानशूर व्यक्ती स्व.रमाकांतशेठ कदम साहेब यांनी समाजासाठी केलेले सामाजिक कार्य महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहेच त्यानी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांचे महान कार्य सर्व तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावे या हेतूने श्री. दादासाहेब नन्नवरे संचलित गुरूकुलाला आर.के.गुरुकुल वसतिगृह असे नाव देण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांशी आपल्या भाषणात कदम साहेबांच्या कार्याचे कौतुक केले समाज अश्या व्यक्तीला कदापी विसरू शकणार महाराष्ट्रांतील सर्व समाजबांधवांना संघटनाना एकत्र करण्यासाठी व समाजाच्या आरक्षणासाठी साहेबांचचे योगदान महत्त्वाचे आहे समाज अश्या व्यक्तीला कदापी विसरू शकणार नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री. दादासाहेब ननावरे यांनी दाखवून दिले आहे*
*या वसतिगृहामधे तिसरी ते आठवी प्रर्यतच्या सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी व ऊस तोडणी कामगारांच्या मुलांनसाठी निवासी भोजन चहा नाश्ता शाळेत जाणे येणे याची व्यवस्था विनामुल्य केली जाते या साठी डेबुजी ब्रिगेट भारत व दादासाहेब ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते या वास्तूला कदम साहेब यांचे नाव देऊन वसतिगृहाचे बहुमान केला आहे यासाठी कदम परिवार भाईंदर मा. श्री.आशिषभाऊ कदम, रेखाताई सौ.श्वेताताई यांचे ही सहकार्य महत्वाचे आहे समाजासाठी साहेबांनी जे कार्य केले त्याच पटीने आशिषभाऊ सामाजिक कार्य करीत आहेत*
*या कार्यक्रमासाठी मा.श्री. देवराजजी सोनटक्के साहेब साहेबांच्या असलेल्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित होते मा.श्री. जय सिंह सर आईआई एस सुचना और प्रसारण मंत्रालय भारत सरकार उपस्थित होते आपल्या मार्गदर्शन मधे कदम साहेबांच्या कार्याचे कौतुक केले अशा व्यक्तीची समाजासाठी गरज आहे त्याचे कार्य आज मा. आशिषभाऊ करत आहेत याबाबत त्यांचे मनोमन आभार व्यक्त केले*
*या कार्यक्रमासाठी श्री. मुरलीधर शिंदे साहेब, श्री. संतोष सवतिरकर, श्री. संजय अंबावले, श्री.मोहन अंबावले, श्री.संतोष शिंदे, श्री.दत्तात्रय शेडगे, श्री. राजाराम कनोजिया, श्री. दिनेश कनोजिया, श्री.मंगेश वायकर, विकेश कनोजीया,श्रीमती. जया घोडके, सौ.अक्षता सवतिरकर, सौ. स्नेहा नाचणकर, सौ. नम्रता पावसकर, श्रीमती उज्वला माजगावकर, सौ.मंगिता माखन,सौ. ऊषा कनौजिया सौ. निता कालवणकर, सौ. दिपिका शेडगे, कुमारी काजल मुंबई- ठाणे- पालघर- रोहा- खेड येथुन २० महिला /पुरुष समाजबांधव उपस्थित होते*
