सामाजिक कार्यकर्ते व मातृछाया जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ अहिरे यांच्या मातोश्रींचे वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर संपन्न


 सामाजिक कार्यकर्ते व मातृछाया जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ अहिरे यांच्या मातोश्रींचे वाढदिवस निमित्त धायरी गाव येथील वस्ताद हरिभाऊ पोकळे विद्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, भव्य हेल्थ चेकअप शिबिर, तो ई- श्रमिक कार्ड मोफत इ. कार्यक्रमाचे आयोजन




 करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, भाजपा युवा नेते किशोर भाऊ पोकळे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका सुनीताताई डांगे, शैक्षणिक संस्थेच्या संस्थापिका शमिका पवार मॅडम, भावी NCP




 नगरसेवक मनेरे दादा, कार्यक्रमाच्या वेळी इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. हो मातृछाया जनसेवा फाउंडेशन ची समस्त महिला पुरुष पदाधिकारी देखील भव्य संख्येने उपस्थित होते. व त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त गोरगरीब यांना मसाले भात देखील वाटप करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


Post a Comment

Previous Post Next Post