तरोडी ते कळमगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्या:- विलास देशमुख उपसरपंच तरोडी




विजय शेंडगे 

प्रतिनिधी कोळगाव

तरोडी ते कळमगाव या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था समृद्धी महामार्गावरील वाहनामुळे झाली होती त्याचं वारंवार निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना आपको कंपनीचा प्लांट तरोडी शिवारात सल्यामुळे या कंपनीच्या वाहनाची एजा तरोडी ते कळमगाव रस्त्याने वेळोवेळी होत होती त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि हा रस्ता आज



 गावकऱ्यांना इजा करण्याच्या लायक राहिला नाही कारण खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच  गावातील नागरिकांना समजत नाही त्यामुळे छोटे मोठे वाहनधारकांना कंबर दुखी मणक्याचे त्रास या खड्ड्यामुळे उद्भवत आहे आणि छोटे-मोठे अपघात सुद्धा या रस्त्यामुळे होत आहेत कुणी खड्ड्यात पडून पाय त्याच्या जरा तर कोणाचा मनका गेला तरी हा रस्ता तात्काळ दुरुस्त रून द्यावा अन्यथा ग्रामपंचायत तरोडी व गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे उपसरपंच विलास देशमुख यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले व तसे निवेदने बांधकाम युवकास दिली

Post a Comment

Previous Post Next Post