आशाये संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत दप्तर वाटप करण्यात आले,




पालघर प्रतिनिधी माधव तल्हा,


पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी मुले मुली शिक्षण घेतात,ह्या शाळेत गरीब गरजू आणि अती दुर्गम भागात असणारे मुले मुली आपले भविष्य घडवण्या साठी शाळेत येतात,परंतु येताना त्यांच्या कडे सहरी भागात शिक्षण घेणाऱ्या मुलानं प्रमाणे दप्तर , वही पुस्तके बुट चपल नसतात,त्या मुळे त्यांची शिक्षणाची आवळ कमी होते, काही मुले आपल्या आई वडिलाबरोबर विट भटी,कीव इतर कामा करिता बाहेर निघून जातात,असे काही होतकरू शिक्षकांच्या लक्सायात आले,आणि आपल्या शाळेची पट संख्या वाढावी तसेच मुलानं मध्ये शिक्षणाची आवळ व्हावी म्हणून ,दानशूर व शिक्षण प्रेमी अश्या संस्था आपल्या देशात आहेत,आणि त्यांच्या जवळ प्रस्ताव माडलाच तर अशा संस्था पुढे येतात,त्यातील एक आशाये संस्था डहाणू तालुक्यातील चरी केलई पाडा,चरी पाटील पाडा,चरी उभडक पाडा,ह्या ठिकाणे  दप्तर वाटप करण्या करिता आली असून ,त्यांनी वही ,पेन ,पुस्तके ,पिसवी ,पाणी पिण्या करिता बाटली,अश्या अनेक वस्तू वाटप करून मुलानं मध्ये उच्छाह निर्माण केला,आशाये संस्था nss व idf च्या माध्यमातून स्नेहा मॅडम, व शेटी सर आले होते,

   तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, देशमुख सर,जाभले मॅडम,मासमार सर, काबले सर,भूयाल सर,मंगेश सर,संजय सर,निशिगंधा मॅडम,उपस्थित होते, उपस्थितांचे स्वागत जाभाळे मॅडम हिने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले,आणि सर्व उपस्थित  विद्यार्थी पालक गावकरी ह्याणा मार्गदर्शन देशमुख सर ह्यांनी केले, विद्यार्थिनी आपले दप्तर कश्या प्रकारे वापरावे ,शाळेत नियमित यावे अभ्यास   चांगला करावा असे मार्गदर्शन केले,

     शेवटी सर्वांचे आभार मगेश सरा ने मानले

Post a Comment

Previous Post Next Post