राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर




प्रतिनिधी नितीन बोराडे


मुंबई: महाराष्ट्र सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलेआहे. या खातेवाटपात नवनियुक्त मायांना काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पण हे खातेवाटप करत असताना सध्याच्या मापांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांकडे कोणतं खात  आहे, याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले नव्या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान माहितीच जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहतील


इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे


1)छगन भुजबळ


: अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण


2)दिलीपराव वळसे पाटील -सहकार


3)राधाकृष्ण विखे-पाटील


: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

4)सुधीर मुनगंटीवार : बने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय 


5)हसन मुश्रीफ


: वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य 


6)चंद्रकांत बच्चू पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योगआणि संसदीय कार्य : 




7)विजयकुमार गावित -आदिवासी विकास


8)गिरीश महाजन -ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन


9)गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता

10) दादाजी दगडू भुशे -सार्वजनिक बांधकाम


11)संजय राठोड -मुद्र जलसाधारण


12) धनंजय पंडितराव मुंडे-कृषी


सुरजभाऊ खाडे -कामगार

संदी पान भुमरे-रोजगार हमी फळउत्पादक


उदय रवींद्र सामंत-उद्योग


प्रा. तानाजी सावंत-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

 

रवींद्र चव्हाण-सार्वजनिक बांधकाम (सामाजिक उपक्रम वगळून)


अब्दुल सत्ता-अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन


दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा


 धर्मरावबाबा आत्राम

- अन्न व औषध प्रशासन


अतुल सावे

- गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण


शंभूराज देसाई-

राज्य उत्पादन शुल्क


अदिती तटकरे-

 महिला व बालविकास


संजय बनसोडे-

क्रीडा व युवक कल्याण, बंदरे


मंगलप्रभात लोढा-

कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता


अनिल पाटील : मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Post a Comment

Previous Post Next Post