सर्पमित्र सुमित तायडे यांनी दिले एका आठवड्यात तब्बल १३ सापाला जीवदान

वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर

वाशिम ; वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्पमित्र सुमित तायडे यांनी एका आठवड्याभरामध्ये तब्बल दिले.१३ विषारी व बिनविषारी सापाला जीवदान, उन्हाच्या काहिलीने जमिनीत दडून बसलेले सरपटणारे जीवजंतू पहिल्या पावसानंतर बिळाच्या बाहेर पडतात. वातावरणानुसार पोषक स्थळी ते आश्रय घेतात. मग ते शेतशिवार असो किंवा कुणाचे घर. साप कोणताही असो तो दिसला की त्याला मारा असे उद्गार साहजिकच लोकांच्या तोडून बाहेर पडतात. त्यात बिनविषारी सापांचा सुद्धा बळी जातो; पण सापांनी काय बिघडवले तर त्यांना मारायचे. त्यांच्यापासून माणसाने स्वतःचा बचाव करावा. तेव्हाच जीवसृष्टी टिकेल. जिल्ह्यात विषारी सापांच्या चार , निमविषारी तीन तर बिनविषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळून येतात.

दरम्यान, सापांचा अधिवास हा आपल्या परिसरात होऊ नये यासाठी पावसाळ्यात सफाईवर भर द्यावा. अडगळीत ठेवलेल्या साहित्यात थेट हात घालू नका. लहान मुले अशा ठिकाणी खेळणार नाहीत याबाबत काळजी घ्या, असा सल्ला येथील सर्पमित्र व अभ्यासकांकडून देण्यात आला आहे. या अनुषंगाने शाळा, चौकांत प्रबोधनही केले जाते आहे.  या सर्व बाबींची काळजी घेत आपण आपल्या परिसरातील आढळणाऱ्या या सरपटणाऱ्या जीवांवर देखील लक्ष ठेवणे काळजी घेणे गरजेचे असते. आपले परिसरात साप आढळला तर आपण सर्पमित्र यांना फोन द्वारे संपर्क साधून बोलावून घेतले.  तर यावेळी सुमित तायडे यांनी या आठवड्यात घरामध्ये ग्राम व्याड येथे १ धामिन, कवठा चिखली येथे २ बिनविषारी धामिन , मसला पेन येथे १ विषारी भारतीय नाग, कीनखेडा येथे २ विषारी भारतीय नाग, केशवनगर येथे १ भारतीय नाग शेलगाव येथे १ भारतीय नाग, शेलगाव येथे १ पाडीवड  असे एका हप्त्यामध्ये पाच कोब्रा तीन धामीन चार नाणेटी व एक फांदीवर असे तब्बल 13 विषारी व बिनविषारी सापाला पकडून जीवदान दिले आहे. व त्याला अधि निसर्ग वनामध्ये सोडण्यात आले आहे. 

*सर्पदंश झाल्यास तातडीने काय करायला हवे*?

सर्पदंश झाल्यानंतर घाबरू नये. देशाच्या वर दोरी किंवा पट्टी बांधावी. जडीबुटीवर विश्वास ठेवून उपचार करू नयेत. शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी तातडीने रुग्णालयात न्यायला हवे.

*हे जरूर लक्षात ठेवा*

परिसर स्वच्छ ठेवा, अनावश्यक झुडपे वेली काढून टाका. ड्रेनेज पाइपच्या गटाराकडील बाजूला जाळी बसवा. खळ्यात, गोठ्यात, शेतात वावरताना लांब काठी बाळगा. रात्री जमिनीवर झोपणे टाळा. रात्री बाहेर जाताना, शेतात वावरताना हातात टॉर्च, पायात बूट घालायला विसरू नका.

*उपचार योग्य वेळी करावे*

# साप चावला म्हणजे मृत्यू नाही. प्रत्येक साप विषारी नसतो. सर्पदश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण वाचतो. साप घरात शिरू नये यासाठी उपाय करावे. 

*सर्पमित्र सुमित तायडे* 9529243679*सर्पमित्र सुमित तायडे यांनी दिले एका आठवड्यात तब्बल १३ सापाला जीवदान*

उपचार योग्य वेळी करावे

# साप चावला म्हणजे मृत्यू नाही. प्रत्येक साप विषारी नसतो. सर्पदश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण वाचतो. साप घरात शिरू नये यासाठी उपाय करावे. 

*सर्पमित्र सुमित तायडे* 9529243679

Post a Comment

Previous Post Next Post