येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार - निलेश लंके




प्रतिनिधी अर्जुन शेळके

 पारनेर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत.

ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे.

सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे.

तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो! असे आव्हान पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post