शिरूर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांचा फुल गुच्छ देऊन सन्मान




       शिरूर-दैनिक लोकन्याय संघर्ष परिवारातर्फे  शिरूर पोलीस निरीक्षक श्री  संजय जगताप साहेब यांना मुख्य संपादक मा. श्री. शंकर तिडके व पत्रकार श्री अर्जून शेळके यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिरूर पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी  उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post