रांजणगाव-दैनिक लोकन्याय संघर्ष परिवारातर्फे रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवण साहेब यांना मुख्य संपादक माननीय श्री शंकर तिडके व पत्रकार अर्जून शेळके व नागनाथ लिंगायत यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रांजणगाव पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी उपस्थित होते
रांजणगाव पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री महेश ढवण यांचा सन्मान
byLoknyay Sangharash
-
0

