वृक्षरोपण हेच नैसर्गिक संपत्तीचे दर्शन ; रासेयो स्वयंसेविका कु.आकांक्षा गायकवाड

 


जिल्हा प्रतिनिधी  



वाशिम ; वाढत्या लोकसंख्येमुळे व दळणवळणाच्या सुविधेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण हे नष्ट होत चालले आहे. एकीकडे माणूस हा श्रीमंती कडे वाटचाल करत आहे. श्रीमंती पोटी तो पर्यावरणाच्या दृष्टीने गरिब होत चाला आहे. याचे भान देखील नाही.  पर्यावरणाला प्रदूषण आणि शोषण पासून वाचवण्याच्या प्रक्रियेला 'पर्यावरण संवर्धन' म्हटले जाते.  म्हणून मानावसे वाटे की  वृक्षरोपण हेच नैसर्गिक संपत्तीचे दर्शन पर्यावरणाचे रक्षण आजच्या पिढीला समजावणे खूप आवश्यक आहे. असे मत यावेळी  युवा सामाजिक कार्यकर्त्या कु.आकांक्षा गायकवाड स्वयंसेविका - राष्ट्रीय सेवा योजना पथक श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम अमरावती विद्यापीठ 

 यांनी केले आहे. 

पुढे वृत्तपत्राचे माध्यमातून  जनजागृती पर संदेश देत बोलताना मनाल्यकी   

आज मानव प्रगतीमुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. प्राचीन काळात ऋषी मुनी आपल्या आश्रमा बाहेर अनेक झाडे लावत असत. यामुळेच त्यांचे आयुष्य निरोगी व अनेक वर्षे राहत असे. आपण देखील आपल्या आरोग्य ही निरोगी जगण्याकरिता व येणाऱ्या नवरीला याचा फायदा हो याकरिता आपण देखील जास्तीत जास्त संख्येने वृक्ष लावून पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. माझी खास करून आजच्या नऊ युवकांना युवतींना, सामाजिक संस्था, युवा मंडळ, शैक्षणिक संस्था व इतर सर्वांनी एक संकल्प करून जास्तीत जास्त संख्येने वृक्षरोपण करून त्याची काळजी घ्यावी.

मानवाने आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहचवणे सुरू केले आहे. अश्या काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पृथ्वीवरील अनेक प्राणी आपल्या अन्नासाठी वृक्षांवर अवलंबून आहेत. मनुष्य हवेत असलेला ऑक्सिजन हा प्राणवायू श्र्वसाद्वारे ग्रहण करतो. अशा पद्धतीने वृक्ष मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. असे मत कु.आकांक्षा गायकवाड राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post