रिसोड येथील पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक मुस्लिमांनी हिंदू बांधवांमध्ये?
रिसोड जिल्हा प्रतिनिधी/प्रदीप देशमुख
रिसोड:- दि.२२. रिसोड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची रिसोडचे थानेदार रामेश्वर चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षखा ली पार पडली आहे. पत्रकार बांधव व शांतता समितीचे गठित अध्यक्ष नगरपरिषद .कर्मचारी विद्युत वितरण कंपनीचे.
कर्तव्यदक्ष तहसीलदार मॅडम प्रतीक्षा तेजनकर. व सर्व पत्रकार बंधू आणि मुस्लिम बांधव व हिंदू बांधव हे सर्व या ठिकाणी हजर होते आणि सर्व रिसोड शहरातील सुप्रसिद्ध असलेले सर्व अध्यक्ष व पदाधिकारी मंडळी सुद्धा या ठिकाणी हजर होते शांतता समितीची बैठक ही एकदम शांततेमध्ये पार पडली आणि नवीन ठाणेदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम शांततेत पार पडला अशी ठाणेदार साहेब यांनी गायी दिली व तसेच तहसीलदार साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होत्या आणि त्यांनी सर्व बांधवांना एकत्रित येऊन आपण हा सण मोठा आनंदाने साजरा करू अशी सुद्धा त्यांनी काही दिली त्यामुळे सर्व बांधवात आनंदाचे वातावरण तयार झाले व इथून पुढे दरवर्षीही सुद्धा असा शांततेत पार पडावा अशी ठाणेदार साहेबांची इच्छा आहे त्यामुळे सर्व बांधव एकत्रित येऊन त्यांनी आपले काम सर्व पूर्ण केले.


