महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेतर्फे आझाद मैदानावर धारणे आंदोलन

 महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेतर्फे आझाद मैदानावर धारणे आंदोलन 



प्रतिनिधी सचिन घावट

मुंबई - महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेतर्फे मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील विविध पोलीस पाटील यांच्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.

या धरणे आंदोलन मध्ये पोलिस पाटील यांचे निवृती वय साठ वर्षा वरुन पासष्ट करणे. मानधनात वाढ करणे,नक्षल हल्यात कोणत्याही पोलिस पाटील यांचा मुत्यु झाल्यास वारसांना त्या जागी नियुक्ती द्यावी , तसेच तालुकास्तरावर पोलीस पाटील कार्यालय असावे निवृत्तीनंतर पोलीस पाटलांना एक रक्कमी



 20 लाख रुपये देण्यात यावे अशा मागण्या राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज जी भोयर साहेब यांच्याशी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील आणि शिष्ट मंडळ बरोबर उपराज्याध्यक्ष नितीन पराते पाटील कार्याध्यक्ष माननीय रुपेश जी सावकार पाटील कार्यकारी अध्यक्ष माननीय कारभारी निघोटे पाटील नांदेड जिल्हा अध्यक्ष दिगंबर कदम पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोषजी चौधरी पाटील यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रवींद्र राऊत पाटील जालना महिला जिल्हाप्रमुख इंदुमती मॅडम पाटील विभागीय मराठवाडा अध्यक्ष डोळस पाटील मंढ तालुका वायाल पाटील कोकण विभाग प्रमुख सचिन घावट पाटील यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली या धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून पोलीस पाटील आले होते तसेच

Post a Comment

Previous Post Next Post