आडोळी सर्कल चे शेतकराचे नेते कधिही गोरगरीब जनतेचा पाठीशी दिलिप भाऊ देशमुख

 आडोळी सर्कल चे शेतकराचे नेते कधिही गोरगरीब जनतेचा पाठीशी दिलिप भाऊ देशमुख 




  वाशिम प्रतिनिधी-रामेश्वर इडोळे 


शेतकरी नेते राम इढोळे व पंचायत समिति सदस्य नारायण इढोळे रमेश इढोळे संतोष इढोळे गजानन इढोळे बालाजी भोयर सचिन इढोळे सागर इढोळे वंसता इढोळे ग्नदेव भुतेकर लक्ष्मी मन इढोळे यांनी जनतेचा कैवारी दीलीप भाऊ देशमुख यांचा वाढदीवस साजरा केला 


जन्म - 21 फेब्रुवारी कॉंग्रेस चे जिल्हा परिषद सदस्य सलग तीन वेळा विजयी दिलीप भाऊ देशमुख आडोळी सर्कल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. वाशिम तालुक्‍यातील जनतेचे प्रश्‍न मार्गी लावताना सर्वसामान्यांना पत मिळावी, यासाठी सेनापती दिलीप भाऊ देशमुख. झटत होते 


विद्यार्थी दशेत असताना कॉंग्रेस पक्षाच्या युवक शाखेच्या जिल्हाचे त्यांनी काम केले. जिल्हा परिषद निवडणूक लढवीली आणि विजयश्री खेचून आणली. आपल्या वकृत्त्वशैलीने जनतेचे प्रश्‍न मांडून आपल्या अभ्यासूपणाची चुणूक दाखवून दिली. पुढे त्यांना आडोळी जनतेने कधीच नाकारले नाही. सध्या कॉंग्रेस स्टाईलने कामे करून घेण्याचा त्यांची हातोटी प्रसिद्ध आहे.


Post a Comment

Previous Post Next Post