बदलापुरात सुरभी मसाले व चहा यांचे उद्घाटन... उद्घाटनानिमित्त एकावर एक मसाले मोफत!

 बदलापुरात सुरभी मसाले व चहा यांचे उद्घाटन... उद्घाटनानिमित्त एकावर एक मसाले मोफत! 



आगरी, मालवणी, कोकणी, घाटी मसालाही मिळणार..


प्रतिनिधी शंकर तिडके 


दैंनदिन जीवनात घरगुती मसाले हे आवश्यक आहेत. सर्व प्रकारचे घरगुती मसाले हे आपल्या बदलापूर मध्येच मिळणार असून सुरभी मसाले चहा पावडर घरगुती कोकणातील मसाले या ब्रँड द्वारे ते अल्पावधीत बदलापूर व करांच्या पसंदिस



 उतरतील अशी खात्री बोराडे परिवार यांनी यावेळी व्यक्त केली . खमंग , रुचकर, चविष्ट भाजी बनवण्यासाठी मसाले हे महत्वाचे आहेत ही बाब ओळखून बोराडे कुटुंबीयांनी कोकणी मसाले व घरगुती मसाले ब्रँड आणला आहे. त्याचप्रमाणे सुरभी कंपनी चे मसाले प्रोडक्ट गोरगरिबांना कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे काम नितीन इंटरप्राईजेस करत आहे 


होलसेल मसाल्याचे शॉप चे उद्घाटन माननीय. प्रभू शेठ गोविंद पाटील (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई )

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन मा. श्री. प्रभूशेठ गोविंद पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई)

* प्रमुख पाहुणे 

मा. सौ. पुष्पाताई पाटील.

(मा. अध्यक्षा जिल्हा परिषद ठाणे.)

मा.श्री. अजित वर्मा(M D SSIPCL)

मा. लक्ष्मण राणे कल्याण ते कर्जत सेल्स ऑफिसर SSIPCL)

मा. श्री. बाळाराम कांबरे (शिवसेना तालुका अध्यक्ष. अंबरनाथ )


मा. सौ. श्वेता भावसार (M. D. SSIPCLगुजरात)

मा. सौ. निकीता सिंग (संचालक HR SSIPCL मा. हेमंत चतुरे मा. नरसेवक संचालक, 

मा. श्री. किशोर इनकर संचालकMFMCG SSIPCL,

मा. श्री. बळीराम सर मेन झारखंड ऑफिस 

मा. श्री. सागर गांगुर्डे ठाणे- मुंबई झोन

मा. श्री. वैभव सूर्यवंशी (ज्योतिष, वास्तुशास्त्र तज्ञ)

मा. श्री. अनिल भगत मा. नरसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post