कारंजा तहसीलला नव्याने रुजू झालेले तहसीलदार कुणाल झाल्टे यांचा काजळेश्वर येथे सत्कार .

 


कारंजा प्रतिनिधी / अशोकराव उपाध्ये .

कारंजा तहसीलला नव्याने रुजू झालेले तहसीलदार कुणाल झाल्टे यांचा काजळेश्वर उमा प्रकल्प परीसर भेट कार्यक्रमात पीएल प्रणीत ग्रामीण पत्रकार संघाचे वाशिम जील्हाअध्यक्ष अशोकराव उपाध्ये यांनी पत्रकार संघटणा व काजळेश्वर ग्रामस्थाचे वतीने शुक्रवारी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला व त्यांच्या कार्याला शुभचिंतले ..जीलाधीकारी एस. शनमूख राजन यांचा सरपंच नितीन पा उपाध्ये यांनी ;उपविभागीय अधिकारी ललीत कुमार वऱ्हाळे यांचा पलाना उपसरपंच संतोष मुसळे यांनी तर समाजकल्याण सभापती अशोकराव डोंगरदीवे यांचा समाजसेवी सुभाष पा . उपाध्ये यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ दिन सत्कार करण्यात आला . यावेळी कृषी सहाय्यक अनील राठोड ;तलाठी संजय आडे ;तलाठी शैलेश घोगरे ;मंडळ अधिकारी गोवर्धन मनवर ;हरीदास चौधरी ;सुधीर ;श्याम उपाध्ये ;कोतवाल सचिन भगत यांचे सह ग्रामस्थांची उपस्थीती होती . कार्यक्रमाचे संचलन तलाठी वर्षा  हेंबाळे तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी सतीश वरघट यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post