शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये आमदार अमित झनक यांचे आवाहन





प्रतिनिधी -रुपेश बाजड
                रिसोड मालेगाव मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकरी वर्गाला दुबार तिबार पेरणी करण्याचे काम पडलं असतानां महाग मोलाचे बियाणे कुठल्याही उपाययोजना न करता बीज प्रक्रिया न करता तथा योग्य पाहिजे तशा पद्धतीचे पावसाचे आगमन न व्हता शेतकरी वर्ग बऱ्याच प्रमाणात अति घाई करतो
पण एका म्हणीप्रमाणे अति घाई संकटात नाही अशा पद्धतीच्या संकटाला दिवस भरल्यानंतरही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते पेरणीला उशीर झाल्यास परत दिवस माना नजीक आगादालाही तितकाच झटका बसल्या जातो त्यामुळे सर्वच शेतकरी बांधवांना आवाहन करत असून येत्या काही दिवसांनी मान्सून मध्ये बदल होत असून बऱ्याच प्रमाणातील शेतकऱ्यांना शेती मशागतीचे कामे केले आहेत आणि काहींचे राहिले आहेत अशा शेतकरी वर्गाने आपल्या शेतीचे कामे करून शेतीमध्ये योग्य जातीचे वाण आत्ताच नमुना प्रत्यक्षात अनुभव घेऊन त्यानंतरच पेरणी करावी जेणेकरून भविष्यामध्ये होणारे नुकसान वेळीच भरून निघेल जोपर्यंत पेरणी योग्य पाऊस होत नाही तोपर्यंत कोणीही कुठल्याही प्रकारची पेरणीसाठी घाई करू नये तसेच बीज प्रक्रिया व अनुभवी कृषी विभागाशी निगडित राहूनच पुढील नियोजनबद्ध काम करावे अशा पद्धतीच्या सूचना विद्यमान आमदार अमित झनक यांच्या वतीने सर्व मतदार संघातील शेतकरी बांधवांना सांगण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post