अहमदनगर अफसर शेख
अहमदनगर जिल्हा(ग्रामीण) राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षपदी सौ.योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती
अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती करण्यात आली तसं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी आमदार विद्या चव्हाण महिला अध्यक्ष यांनी दिली आहे
Tags
नियुक्ती
