श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कवठा ते पंढरपूर दिंडीचे प्रस्थान हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज भासार








नेवासा तालुक्यातील कवठा येथील कवठा ते पंढरपूर या दिंडीचे प्रस्थान मागील तीस वर्षापासून अखंड चालू आहे या दिंडीचे मार्गदर्शक मच्छिंद्र महाराज भासार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजनात चालते या दिंडीसाठी असंख्य भाविक कवठा ते पंढरपूर पायी वारीसाठी जातात ही दिंडी दिनांक१४/०६/२०२३रोजी निघणार आहे

या दिंडीसाठी अनेकांनी अन्नदान व्यवस्था केली आहे ही दिंडी दिनांक२६/०६/२०२३रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे दिंडीमध्ये राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था याचे योग्य नियोजन केलेले आहे

Post a Comment

Previous Post Next Post