ब्राह्मणवाडा.नमा ते रिधोरा फाट्यापर्यत रस्ता दुरुस्ती साठी वाढता पाठिंबा मारसुळ येथील संरपच यांनी दिली आमरण उपोषण स्थळी भेट



आज दिनांक १८-७-२०२३रोजी मालेगाव तहसिल समोर मा श्री गोपीनाथ नागरे संरपच ब्राह्मणवाडा यांनी सुरू केलेल्या ब्राह्मणवाडा ते रिधोरा रस्ताची दुरुस्ती करण्यासाठी आमरण उपोषणाण मांडले असून हिच मागणी वरून ब्राह्मणवाडा समोरील असलेले मौजे मारसुळ येथील संरपच श्री अंगद प्रदिपराव घुगे यांनी सुद्धा हा रस्ता दुरुस्ती होण्यासाठी आपल्या सहकारी सोबत उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा दिला यामुळे या भागातील लोकांना रस्ता दुरुस्ती होण्यासाठी मागणी जोर धरित आहे

Post a Comment

Previous Post Next Post