शिवकुमार घुगे मालेगाव
आज दि 19/7 रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्ष यांनी महाराष्ट्रामधील 70 नवीन जिल्हाध्यशांची यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये वाशीम जिल्हा अध्यक्षपदी श्री श्यामभाऊ बढे साहेब यांची निवड झाल्याने मालेगाव प स सदस्य अरुणराव घुगे मित्र मंडळीच्या वतीने श्यामभाऊ यांचा सत्कर करण्यात आला आज सकाळी श्यामभाऊ बढे साहेब यांच्या निवस्थानी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले नंतर मालेगाव येथे अकोला फाटा येथून जुने बसस्टॅण्ड पर्यंत ढोलतास्यांच्या गजरात फटाके फोडून रॅली काढण्यात आली त्यामध्ये जागजागी त्यांचे सत्कार करण्यात आले तसेच मालेगाव तालुका भाजपच्या वतीने रेस्टहाउस येथे सत्कार कार्यक्रम घेण्यात आला श्यामभाऊ बढे हे स्व गोपीनाथराव मुंढे यांचे कट्टर समर्थक मानले जातात पंकजाताई मुंढे व त्यांच्या परिवारासोबत त्यांचे अतिशय जवळचे समंध आहेत तसेच श्यामभाऊ बढे साहेब हे पूर्वी पासून भारतीय जनता पार्टीसोबत एकनिष्ठ असल्याने व त्यांच्या उत्कृष्ट अश्या कार्यशैलीची दखल घेत पक्ष्याने त्याच्यावर ही जवाबदारी दिली असल्याचे जानकर लोक बोलत आहेत श्यामभाऊ यांची जिल्हाअध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील ओ बी सी समाजाला न्याय मिळाला आहें त्यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली माहिती होताच सर्व समर्थकानी जल्लोषात जंगी स्वागत केले तसेच बढे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने मालेगाव पंचायत समिती सदस्य अरुणराव घुगे यांच्या वतीने सत्कार कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी उपस्तित सरांगधरराव घुगे दिलीपराव घुगे बबनराव रंगराव घुगे राजूभाऊ भेंडेकर अमोल चंद्रकांतराव घुगे जी पी पळसकर मधुकर घुगे प्रमोद खाडे प्रमोद घुगे गणेशराव घुगे डीलर अनिल घुगे तेजराव घुगे अनिल घुगे कान्हा घुगे महादेव घुगे श्याम घुगे गनेश भारसाखले अमोल घुगे अविनाश घुगे बंडूभाऊ घुगे प्रवीण घुगे रुपराव घुगे गनेश निगोते ज्ञानू मांजरे अमरनाथ करवते राजकुमार घुगे संदीप सानप यासंह बऱ्याच कार्यक्रयत्यांची उपस्तितीती होती
.jpg)